शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Bhiwandi: भिवंडीत शिवजयंती उत्साहात साजरी; मिरवणुकीत हजारो शिवभक्त सहभागी 

By नितीन पंडित | Updated: March 10, 2023 21:15 IST

Bhiwandi News: छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार साजरी होणारी शिवजयंती शुक्रवारी भिवंडी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त शहरातील ठिकठिकाणी शिवचरित्रावर आधारीत भव्य देखावे उभारण्यात आले होते.

- नितीन पंडितभिवंडी  - छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार साजरी होणारी शिवजयंती शुक्रवारी भिवंडी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त शहरातील ठिकठिकाणी शिवचरित्रावर आधारीत भव्य देखावे उभारण्यात आले होते. कामतघर,वाणी आळी,कासार आळी, ब्राह्माण आळी,खोणी या भागातून विशेष सजावट करून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

तर शिवजयंती निमित्त मुख्य मिरवणूक सायंकाळी सुरु झाली ज्यामध्ये असंख्य चित्ररथ,देखावे सहभागी झाले होते.सुरवातीला शिवाजी नगर येथून सुरु झाल्येल्या मिरवणुकीस माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी पुष्पहार अर्पण केल्या नांतर या भव्यदिव्य मिरवणुकीस प्रारंभ झालं. या शोभायात्रेत ढोलताशा,लेझीम पथकासह आदिवासी तराफा नृत्य,पारंपरिक खेळ सादर करीत होते .या मिरवणुकीत लोकप्रतिनिधी,व मोठ्या संख्यने शिवभक्त नागरिक ,महिला सहभागी झाल्या होत्या.

भिवंडी शहरात निघालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेत मुस्लिम धर्मीय युवकांचा सहभाग लक्षवेधी ठरला आहे .महाराष्ट्र व दख्खन मुस्लिम सेवा संघाचे प्रमुख इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली हे युवक कार्यकर्ते सहभागी झाले असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील मुस्लिम सरदार, मावळे यांची नावे असलेला फलक हाती घेत घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.या मिरवणुकीत लहान मुलांनी बालशिवाजी  महाराजांची व मावळ्यांची वेशभूषा करत सहभाग नोंदविला.

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीbhiwandiभिवंडी