शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
3
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
4
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
5
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
6
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
7
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
8
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
9
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
10
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
11
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
12
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
13
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
14
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
15
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
16
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
18
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
19
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
20
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच

मुख्यमंत्र्यांच्या सभांंमुळे पाटील यांचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 00:52 IST

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन जाहीर सभा घेतल्या.

भिवंडी - भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन जाहीर सभा घेतल्या. दुसरीकडे पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवून पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याने जाहीर सभा घेतली नाही.मुख्यमंत्री फडणवीस यांची एक सभा कल्याण पश्चिम तर भिवंडीत कामतघर येथे झाली. टोेरंटो कंपनीकडून होत असलेली जाचक बिलवसुली आणि पॉवरलूमसाठी विशेष योजनेचे आश्वासन दिले होते.ओवेसींची सभावंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरुण सावंत यांच्या प्रचारासाठी असुद्दीन ओवेसी यांची एक प्रचारसभा भिवंडीत झाली.आझमींची सभासमाजवादी पक्षाने मुस्लिम चेहरा उतरवला होता. त्यासाठी अबू आझमी यांनी सभा घेतली. मात्र सभेचा परिाम झाला नाही.तिवारींची सभाभोजपुरी चित्रपट अभिनेते मनोज तिवारी यांचीही एक जाहीर सभा पाटील यांच्यासाठी झाली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbhiwandi-pcभिवंडीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९