शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

Bhatsa dam: भातसा धरण भरले! पाणी नदीत सोडले; काठावरील गावांना सावधानतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 10:59 IST

Bhatsa dam Overflow: या काळात कोणीही वाहत्या पाण्यात प्रवेश करणार नाही, याची दक्षता घेण्याच्या स्थानिक प्रशासनाला सूचना जारी करण्यात आल्याचे भातसानगर येथील भातसा धरण, उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभागाने स्पष्ट केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात भातसा धरणाची पाणी पातळी १४१.७० मी एवढी असून या धरण  क्षेत्रात पावसाचे प्रमाणात सतत वाढ होत आहे. त्या अनुषंगाने धरणात येणार्या पाण्याचा साठा वाढला आहे. त्यामुळे या भातसा धरणाची पाणी पातळी जलाशय परीचलन सुचीनुसार, नियमित करण्यासाठी भातसा धरणाचे १, २, ३, ४ व ५ या क्रमांकाचे पाच वक्रव्दारं ०.५० मीटर उघडण्यात येत आहेत. यामुळे भातसा धरणातून सुमारे २७२.७० क्युमेक्स (घ.मी./सेकंद (९६३०.४० एवढा विसर्ग प्रवाहीत करण्यात येणार आहे. यास अनुसरून भातसा नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देत गांवकर्यांना नदी पात्रात न उतरण्याचे सूचित करण्यात येत आहे.

   याशिवाय भातसा नदीच्या तिरावरील विशेषतः शहापूर मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल, सापगाव व नदीकठावरील इतर गावांतील सरपंच. तलाठी ग्रामसेवक यांना गावातील नागरीकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल, याबाबत सूचित करण्यात आले असून या काळात कोणीही वाहत्या पाण्यात प्रवेश करणार नाही, याची दक्षता घेण्याच्या स्थानिक प्रशासनाला सूचना जारी करण्यात आल्याचे भातसानगर येथील भातसा धरण, उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Damधरण