शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर पालिका : कार्यशाळेला दोघेच नगरसेवक, ९३ जणांनी फिरवली पाठ, अधिकारी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:04 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वतीने २०१८ मध्ये केंद्राकडून पुन्हा स्वच्छ भारत अभियानातंर्गत मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी नगरसेवकांसाठी कार्यशाळा ठेवली होती.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वतीने २०१८ मध्ये केंद्राकडून पुन्हा स्वच्छ भारत अभियानातंर्गत मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी नगरसेवकांसाठी कार्यशाळा ठेवली होती. याला भाजपाचे केवळ दोन नगरसेवक सोडल्यास ९३ नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने प्रशासनाला ही कार्यशाळाच गुंडाळावी लागली.या कार्यशाळेत नगरसेवकांना प्रभागातील नागरिकांना जागरूक करण्याचे प्रशिक्षण अधिकाºयांकडून देण्यात येणार होते. स्वच्छतेबाबत प्रश्नावली तयार केली आहे. त्यात स्वच्छ सर्वेक्षणात शहराने सहभाग घेतल्याची माहिती लोकप्रतिनिधींसह नागरिकांना आहे का, सध्या शहर स्वच्छ आहे का, कचराकुंड्यांचा वापर तसेच कचरा वर्गीकरणाबाबतचे समाधान, शहर हगणदारीमुक्त झाले आहे का आदी प्रश्न नमूद केले आहेत. त्याची उत्तरे थेट लोकप्रतिनिधींसह नागरिकांना द्यावी लागणार आहेत.तत्पूर्वी या प्रश्नांद्वारे अद्यापही शहरातील अस्वच्छतेबाबत काही सूचना असल्यास त्या प्रशासनाकडे द्याव्यात, या हेतूने आरोग्य विभागाने नगरसेवकांची कार्यशाळा घेतली होती. परंतु, कार्यशाळेला ९५ पैकी भाजपाचे नगरसेवक सुरेश खंडेलवाल व राकेश शहा या दोन नगरसेवकांनीच हजेरी लावली. उर्वरित ९३ नगरसेवकांनी पाठ फिरवली. यामुळे माहिती पुस्तिका व नाष्ताचा खर्च वाया गेला.११ वाजता सुरू झालेल्या या कार्यशाळेत उपस्थिती वाढेल या उद्देशाने उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी तब्बल दोन तास वाट पाहिली.नगरसेवकांची उदासीनताउपस्थित नगरसेवकांनी पालिकेच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली तर पालिका अधिकारी व कर्मचाºयांनीही नगरसेवकांच्या स्वच्छतेप्रती असलेल्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक