शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भदाणे यांच्या दालनाची झाडाझडती सुरूच, दुसऱ्या दिवशीही सापडल्या आणखी फाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:57 IST

महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कार्यालयाची झाडाझडती गुरूवारी दुसºया दिवशी सुरू होती.

उल्हासनगर : महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कार्यालयाची झाडाझडती गुरूवारी दुसºया दिवशी सुरू होती. त्यात आणखी फाइल्स, कागदपत्रे सापडल्याची कबुली तपास अधिकारी बाळू नेटके यांनी दिली. चौकशीअंती गुन्हा दाखल करण्याचे संकेत आयुक्त गणेश पाटील यांनी दिले.सुट्टीवर जाताना दालनाची चावी पालिकेत जमा न करण्याच्या भदाणे यांच्या कृतीवर रिपाइंचे गटनेता भगवान भालेराव यांनी संशय व्यक्त करत त्यात काही फाइल्स दडवल्याचा आरोप करत चौकशीचे पत्र आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे केल्यानंतर ती केबीन आधी सील करण्यात आली आणि बुधवारपासून त्याची झाडाझडती सुरू आहे. त्यात विविध विभागाच्या फाइल्स, सीडी, कोरे तसेच लाखोच्या रकमा भरलेले चेक, पालिका अधिकाºयांचा विदेश दौºयाचा फोटो अल्बम, आयुक्तांसह उपायुक्त व इतर अधिकाºयांचे रबरी स्टॅम्प, महत्त्वाचे कागदपत्र, राज्य सरकारची मोहोर असलेली उपायुक्तपदाची स्वत:ची ओळखपत्रे आदी कागदपत्रे त्यात मिळाली. तपास अधिकारी नेटके, नेमलेले पंच यांच्यासमक्ष गुरूवारी पुन्हा झाडाझडती घेण्यात आली, तेव्हा स्वत: भदाणे उपस्थित होते. या झडतीतही महत्वाच्या फाइल्स, कागदपत्रे मिळाल्याची माहिती नेटके यांनी दिली. दरम्यान, व्यापाºयांचे एक शिष्टमंडळ महापौर मीना आयलानी तसेच आयुक्त गणेश पाटील यांना भेटण्यासाठी आले होते. महापालिकेसह शहराला बदनाम करणाºया भदाणे यांना पालिका सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करून तसे निवेदनही या शिष्टमंडळाने महापौरांना दिले. यावेळी उपमहापौर जीवन इदनानी, शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक राजेंद्र चौधरी, रिपाइंचे गटनेता भगवान भालेराव यांच्यासह काही नागरिक उपस्थित होते.