शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण, मोटरसायकलचे नुकसान

By सदानंद नाईक | Updated: October 3, 2023 16:44 IST

उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरात राहणारे विजय गणेश लुल्ला हे सोमवारी रात्री १० वाजता कारखान्यातून घरी जात होते.

उल्हासनगर - जुन्या रागातून विजय लुल्ला या इसमाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण केली. तसेच मोटरसायकलची नुकसान केल्या प्रकरणी धीरज रोहरा याच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मारहाणीचा प्रकार सोमवारी रात्री १० वाजता घडला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरात राहणारे विजय गणेश लुल्ला हे सोमवारी रात्री १० वाजता कारखान्यातून घरी जात होते. यावेळी ढोलुराम दरबार ठिकाणी पाठीमागून आलेल्या धीरज उर्फ धीरू हरेशलाल रोहरा याने जुन्या रागातून विजय लुल्ला यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून बेदम मारहाण केली. तसेच मोटरसायकलची तोडफोड केली.

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धीरज विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. धीरज रोहरा याने ७ ते ८ वर्षांपूर्वी एका मुलीला छेडल्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्याला मारहाण केली होती. या हाणामारीत विजय लुल्ला हाही सहभागी असल्याच्या रागातून मारहाण केल्याचे उघड झाले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी