शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन सेवेच्या चालकास मारहाण; मीरा भाईंदरमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 19:33 IST

मीरारोड -  मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील बस चालकास तिघांनी बस अडवून मारहाण केल्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल ...

मीरारोड -  मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील बस चालकास तिघांनी बस अडवून मारहाण केल्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

इरफान शेख (४२) रा. डोंगरी गाव, भाईंदर हे बस चालक सोमवारी पहाटे ४. ३० च्या सुमारास उत्तन येथून बस घेऊन भाईंदरच्या दिशेने चालले होते . राई गावातील बस स्थानक जवळ बसच्या मागून आलेले एका दुचाकीवरील तिघा जणांनी शेख यांना शिवीगाळ करत ओव्हरटेक करून पुढे गेले. मुर्धाखाडी जवळ बस आली असता ओव्हरटेक केलेल्या त्या तिघांनी दुचाकी रस्त्यात आडवी लावली. त्या तिघांनी  शेख यांना तु बस आडवी का मारली, असे बोलुन बसमध्ये घुसून कॉलरला पकडून मारहाण सुरु केली. त्यांच्या डोक्यावर मारले. त्यावेळी बसमधील वाहक महेष खरात, वाहतुक निरीक्षक व्यंकट जाधव व जितेंद्र म्हात्रे यांनी शेख यांना सोडवले. 

सदर या प्रकरणी पोलिसांनी सोनु पटवा, संतोश षेटटी व आदित्य पाटील सर्व रा. नवघर, भाईंदर पूर्व यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  सदर दुचाकी स्वारांनी राई गाव येथे एका कारला समोरून धडक मारल्याने त्यातील सोनू हा जखमी झाला होता. 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर