शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील महापालिकांसह उद्योगाना पाणी पुरवठा करणारे बारवी धरण बरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 17:47 IST

शनिवारी सायंकाळी बारवी धरण ९९ टक्के बरले होते. रात्री ११ वाजता हे धरण १०० टक्के भरुन वाहू लागले आहे. या धरणाची उंची ६८.७४ मिटर येवढी असुन या धरणात २३६ एमसीएम पाणीसाठी निर्माण झाला आहे. बारवी धरल्यान भरल्याने या ठिकाणी असलेल्या दरवाज्यांचे काम अजुन पूर्ण न झाल्याने धरणातील अतिरीक्त पाणी वाहुन जाण्यासाठी धरणात नसर्गिक मार्ग सुरु ठेवण्यात आला

ठळक मुद्दे१५ दिवसांपासुन होणा-या मुसळधार पावसामुळे हे धरण यंदा जुलै महिन्यातच भरलेया धरणात २३६ एमसीएम पाणीसाठी निर्माण झाला उल्हासनगर, केडीएमसी ,ठाणे या महापालिका व   अंबरनाथ , बदलापूर नगरपालिकांना मुबलक पाणी पुरवठा या बारवी धरणातून होतो .

ठाणे : अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यभागी असलेले बारवी धरण शनिवारी मध्यरात्री भरुन वाहू लागले आहे. या धरणाच्या पात्रात गेल्या १५ दिवसांपासुन होणा-या मुसळधार पावसामुळे हे धरण यंदा जुलै महिन्यातच भरले आहे. एमआयडीसी क्षेत्र, उल्हासनगर, केडीएमसी ,ठाणे या महापालिका व   अंबरनाथ , बदलापूर नगरपालिकांना मुबलक पाणी पुरवठा या बारवी धरणातून होतो .शनिवारी सायंकाळी बारवी धरण ९९ टक्के बरले होते. रात्री ११ वाजता हे धरण १०० टक्के भरुन वाहू लागले आहे. या धरणाची उंची ६८.७४ मिटर येवढी असुन या धरणात २३६ एमसीएम पाणीसाठी निर्माण झाला आहे. बारवी धरल्यान भरल्याने या ठिकाणी असलेल्या दरवाज्यांचे काम अजुन पूर्ण न झाल्याने धरणातील अतिरीक्त पाणी वाहुन जाण्यासाठी धरणात नसर्गिक मार्ग सुरु ठेवण्यात आला आहे. या धरणात पाणी वाहू लागल्याने धरणाखालील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. बारवी धरणाची उंची ९ मिटर वाढलेली असली तरी अजुनही त्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यात आलेले नाही. बारवीच्या पानलोट क्षेत्रातील ग्रामस्थांनी अजुनही गाव न सोडल्याने धरणात कमी पाणी साठ साठविण्यात येत आहे. गेल्या चार वर्षांपासुन हा प्रश्न निकाली निघत नसल्याने धरणात अपुराच पाणी साठा साठविला जात आहे. या धरणग्रस्तांचा प्रश्न कायमचा निकाली निघाला असता तर धरणात दुप्पट पाणी साठा साठविणे शक्य झाले असते.

 

 

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी