शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जातवैधता अट सौम्य तरी मागास उमेदवार वंचितच; निवडणूक आयोगाची हलगर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 03:18 IST

उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्राच्या सक्तीची अट शिथील करून, पडताळणीसाठी प्रस्ताव दिल्याचा पुरावा सादर करण्याची सवलत राज्य निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशी म्हणजे १० फेब्रुवारीला दिली असली तरी या एका दिवसात कागदपत्रांची जुळवाजुळव करणे शक्य झाले नाही, त्यामुळे राज्यभरातील अनेक ग्रामपंचायत निवडणूकीत इच्छा असूनही मागासवर्गीय उमेदवार लाभलेले नाहीत. ते या निवडणुकांपासून वंचित राहिलेले आहेत.

ठाणे : उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्राच्या सक्तीची अट शिथील करून, पडताळणीसाठी प्रस्ताव दिल्याचा पुरावा सादर करण्याची सवलत राज्य निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशी म्हणजे १० फेब्रुवारीला दिली असली तरी या एका दिवसात कागदपत्रांची जुळवाजुळव करणे शक्य झाले नाही, त्यामुळे राज्यभरातील अनेक ग्रामपंचायत निवडणूकीत इच्छा असूनही मागासवर्गीय उमेदवार लाभलेले नाहीत. ते या निवडणुकांपासून वंचित राहिलेले आहेत.ग्रा.पं.साठी २५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी इच्छुकांकडून ५ ते १० फेब्रुवारीदरम्यान उमेदवारी अर्ज मागवले होते. यासाठी २५ जानेवारी म्हणजे ११ दिवस आधी सूचित केले. त्यात आरक्षित जागेवरील इच्छुक उमेदवारास उमेदवारी अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र देण्याची अट होती. मात्र या जागेवरील सरपंचपदाच्या उमेदवारास ही अट शिथील केली होती. सदस्यपदाच्या इच्छुकांसाठी ही अट शिथील केल्याचे आदेश अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जारी झाले. त्यातील रविवार सुटी आणि १२ फेब्रुवारी हा एक कार्यालयीन दिवस मिळाला; पण इतक्या झटपट कागदपत्रांची जळवाजुळव शक्य नसल्याने मागासवर्गी उमेदवाराना अर्ज वेळेत दाखल करणे शक्य झाले नाही.३० जूनपर्यंत मुदतवाढजात वैधता प्रमाणपत्राऐवजी जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केल्याची पावती किंवा अन्य पुरावा सादर करण्याची सवलत किंवा हमीपत्र देणाºया अध्यादेशाची मुदत ३१ डिसेंबरलाच संपली होती. ती ३० जून पर्यंत वाढविली आहे.

टॅग्स :thaneठाणे