शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षणाची जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 03:51 IST

देश व राज्यपातळीवर स्वच्छतेत ठाणे जिल्ह्याचा अव्वल क्रमांक आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने गावागावांत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

ठाणे : देश व राज्यपातळीवर स्वच्छतेत ठाणे जिल्ह्याचा अव्वल क्रमांक आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने गावागावांत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये गावातील सार्वजनिक ठिकाणी संबळवाद्यासह कला पथकाद्वारे गावकऱ्यांची स्वच्छ सर्वेक्षणाची अ‍ॅपवर कशी नोंद करावी, यासाठी मार्गदर्शन केले जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले.केंद्र शासनाच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण २०१८’ चे आयोजन केले आहे. या सर्वेक्षणाची माहिती जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेला सहज-सोप्या पद्धतीने समजावी, यासाठी कला पथकाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये प्रचार-प्रसाराचे काम हाती घेण्यात आले. यासाठी सर्व तयारी पूर्ण करून गावागावांत जनजागृती सुरू असल्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सांगितले.३१ आॅगस्टपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. स्वच्छतेसंदर्भातील घटकांबाबत हे सर्वेक्षण सुरू असून त्यासाठी गुणांकनपद्धती निश्चित झाली आहे. या सर्वेक्षणात सार्वजनिक स्तरावरील स्वच्छता घटकांचा समावेश आहे. सर्वात जास्त गुण मिळवणाºया जिल्ह्यांना राष्ट्रीय पातळीवर २ आॅक्टोबर रोजी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. प्ले स्टोअरमधून एसएसजी १८ हे अ‍ॅप डाउनलोड करून तेथे जिल्ह्याबाबत अभिप्राय नोंदवायचा आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानthaneठाणे