शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील एव्हिएशन प्रशिक्षण संस्थेने केली संरक्षणाची मागणी

By जितेंद्र कालेकर | Updated: June 12, 2025 22:45 IST

धमक्या दिल्याचा केला आरोप : भाजप नेत्याने आराेप फेटाळले

- जितेंद्र कालेकरलाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील नॅशविल एव्हिएशन या संस्थेचे संस्थाचालक डाॅ. प्रमाेद माेर्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्यांनी पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली आहे. संस्थेच्या कार्यालयाचे कॅमेरे बंद करून धमकी देत अडकवून ठेवल्याबद्दल भाजपचे माजी नगरसेवक संजय वाघुले यांच्यासह संबंधितांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, वाघुले यांनी आपल्यावरील सर्व आराेप फेटाळले असून २२ बेराेजगारांच्या शुल्काचे पैसे त्यांना धनादेशाने परत मागितल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन गुरुवारी स्पष्ट केले.

ठाणे स्टेशन राेड भागात असलेल्या नॅशविल एव्हिएशन या संस्थेने गुरुवारी पत्रकार परिषद घेत वाघुले तसेच त्याच संस्थेची माजी केंद्रप्रमुख सना शेख यांच्यावर धमकी आणि मारहाणीचे आराेप केले. या संस्थेत एअरपाेर्ट ग्राउंड स्टाफ प्रशिक्षण, माॅक इंटरव्ह्यू घेत. नाेकरीसाठी साहाय्य केले जाते. संस्थेतील सना हिने अलीकडेच वैयक्तिक कारणामुळे नाेकरी साेडल्यानंतर तिनेच गैरसमज पसरवून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला. एअरहाेस्टेसच्या नावाखाली लाेडरची नाेकरी दिल्याची माहिती पसरवली. काेर्सप्रमाणेच एअरपाेर्ट ग्राउंड स्टाफ आणि एअरहाेस्टेसच्या जागा आवश्यकतेनुसार भरल्या जातात, असेही शर्मा यांनी सांगितले. दि. ९ जून राेजी वाघुले यांनी आपल्यासह भागीदार प्रशांत सिंग आणि महिला कर्मचारी प्रतिभा भालेराव यांना चार ते पाच तास कार्यालयात अडकवून ठेवत विद्यार्थ्यांच्या शुल्कापाेटीच्या २२ लाखांची मागणी केली. अनेकांचे प्रशिक्षण सात ते आठ महिने झाले हाेते. शिवाय, अचानक ही रक्कम परत करणेही शक्य नव्हते. सना यांनी पाेलिसांसमाेर मारहाण केल्याचा आरोप माेर्या यांनी केला. नाैपाडा पाेलिसांनी वेळीच धाव घेतल्याने आम्ही बचावलाे, परंतु आता भीतीच्या सावटाखाली असल्याने पाेलिसांनी संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.आराेप निराधार - वाघुलेया संस्थेचे सर्व आराेप निराधार आहेत. मुळात त्यांच्याकडे मुलांच्या शुल्काचे पैशांची धनादेशाद्वारे मागणी केली आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या तक्रारीनंतर ही मागणी केली. यात वैयक्तिक काेणताही स्वार्थ नसून मुलांच्या मदतीसाठी आपण त्या ठिकाणी आल्याचा दावा वाघुले यांनी केला. या संस्थेच्या संपूर्ण चाैकशीची मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :BJPभाजपा