शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

फेसबूकवर आव्हाड यांना अश्लिल शिविगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 22:23 IST

फेसबूक पेजवर आ. जितेंद्र आव्हाड यांना अश्लिल शिविगाळ करणाºया विक्रोळी येथील युवकाविरूद्ध नौपाडा पोलिसांकडे शुक्रवारी तक्रार देण्यात आली.

ठाणे, दि. 15 : फेसबूक पेजवर आ. जितेंद्र आव्हाड यांना अश्लिल शिविगाळ करणाºया विक्रोळी येथील युवकाविरूद्ध नौपाडा पोलिसांकडे शुक्रवारी तक्रार देण्यात आली.देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षततेची भावना बळावत असल्याचे प्रतिपादन हमीद अन्सारी यांनी उपराष्ट्रपती पदाची कारकिर्द संपल्यानंतर केले होते. कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या वक्तव्याचे समर्थन करणारी प्रतिक्रिया एका मराठी वृत्तवाहिनीला दिली होती.

वृत्तवाहिनीने आव्हाड यांची प्रतिक्रीया स्वत:च्या फेसबूक पेजवरही प्रसिद्ध केली. आव्हाड यांच्या या प्रतिक्रियेचे संमिश्र पडसाद उमटले. विक्रोळी येथील साईनाथ पाटील (वय २४) याने प्रतिक्रीया व्यक्त करताना आव्हाड यांना अश्लिल शिविगाळ करून धमकीही दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाण्याचे अध्यक्ष अभिजीत पवार यांनी शुक्रवारी रात्री यासंदर्भात नौपाडा पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवून युवकाला चौकशीसाठी ठाण्यात बोलविले होते.