शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी पालिका मुख्यालय समोर आत्मदहनाचा प्रयत्न

By नितीन पंडित | Updated: March 1, 2024 19:24 IST

मागील वर्षी नाले सफाईसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर ही नाले सफाई झाली नसल्याचा आरोप परशुराम पाल याने केला होता.

भिवंडी: महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळ्यापूर्वी होणारी नालेसफाई ही नेहमीच वादात सापडली असून कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा शहरातील असंख्य सखल भागात व मुख्य रस्त्यांवर दरवर्षी पाणी साचत असल्याने या नालेसफाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. 

नालेसफाईच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी परशुराम पाल या व्यक्तीने शुक्रवारी महापालिका मुख्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. यावेळी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्याने पुढचा बाका प्रसंग टळला आहे.          मागील वर्षी नाले सफाईसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर ही नाले सफाई झाली नसल्याचा आरोप परशुराम पाल याने केला होता. त्यासाठी पालिका प्रशासना कडे केलेल्या तक्रारी बाबत कोणतीही कारवाई नाले सफाई ठेकेदारांवर न झाल्याने अखेर पाल यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.

शुक्रवारी दुपारी हातात पेट्रोलची बाटली घेऊन मुख्यालय समोर दाखल झालेल्या परशुराम पाल याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत असतानाचा भिवंडी शहर पोलिसांनी त्यावर झडप टाकून त्यास ताब्यात घेतले.त्यानंतर त्यास पोलिस ठाण्यात नेऊन त्याविरोधात कारवाई करण्यात येत आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी