शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात शिवसेना गटनेत्याच्या वाहनावर हल्ला: चालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 22:25 IST

ठाणे महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के यांच्या वाहनावर मोटारसायकलवरुन आलेल्या दारुच्या नशेतील तिघांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत बारटक्के यांचे वाहन चालक दीपक परब यांनाही त्यांनी मारहाण केली. या घटनेने पालिका वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के यांच्या वाहनावर मोटारसायकलवरुन आलेल्या दारुच्या नशेतील तिघांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत बारटक्के यांचे वाहन चालक दीपक परब (४०, रा. लोकमान्यनगर पाडा क्रमांक दोन, ठाणे) यांनाही त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २४ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० ते ८.४५ वाजण्याच्या सुमारास सावरकरनगर येथील रवीची माता सर्कलजवळून बारटक्के यांच्यासह ते मोटारकारने जात होते. त्याचवेळी मोटारसायकलवरुन तिघेजण आले. परब यांनी त्यांना मोटारसायकल बाजूला घेण्यास सांगितले. याचाच राग आल्याने त्यांनी बारटक्के यांच्या कारवर लाथा मारुन कारची मागची काचही फोडली. त्यानंतर परब यांना शिवीगाळ करुन त्यांना मारहाण करीत दमदाटीही केली. यात त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले असून हल्ल्यात परब यांना मार लागला आहे. शिवसेना उपविभाग प्रमुख महेश लोखंडे, शाखा प्रमुख हितेंद्र लोटलीकर आणि विजय देवळेकर आदींनी घटनास्थळी धाव घेत हा वाद सोडविला. दरम्यान, वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोणालाही अद्याप अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtmcठाणे महापालिका