शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सांकेतिक भाषा कळल्याने एटीएस सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 04:18 IST

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकातील औरंगाबाद युनिटच्या अधिकाऱ्यांना ‘इसिस’शी संबंधित कारवाया मुंब्रा आणि औरंगाबाद येथून सुरू असल्याची माहिती खब-यांच्या मार्फत पाच महिन्यांपूर्वी मिळाली.

- जितेंद्र कालेकर ठाणे : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकातील औरंगाबाद युनिटच्या अधिकाऱ्यांना ‘इसिस’शी संबंधित कारवाया मुंब्रा आणि औरंगाबाद येथून सुरू असल्याची माहिती खब-यांच्या मार्फत पाच महिन्यांपूर्वी मिळाली. त्यामुळेच एटीएसची पथके सतर्क झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.आॅगस्ट २०१८ मध्ये औरंगाबाद एटीएस पथकातील पोलीस निरीक्षक विजयत जैस्वाल यांना एका खास खबºयाने २६ जानेवारी २०१९ रोजीच्या आसपास ‘इसिस’शी संबंधित असलेले एक टोळके घातपाती कृत्य करण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली. केंद्रातील गुप्तचर यंत्रणा, राष्टÑीय तपास यंत्रणा सतर्क झाली. मुंब्रा आणि औरंगाबाद येथील संशयितांमध्ये जे संभाषण होत होते, त्याची पडताळणी केली जात होती. २७ डिसेंबर २०१८ रोजी जमान खुटेउपाड याने सलमान खानला संदेश पाठविला. यामध्ये म्हटले की, इमारतीच्या गच्चीवर सुकविण्यासाठी ठेवलेले ‘मटेरियल’ हाताळताना हॅन्डग्लोव्हज-मास्कचा वापर करावा’, याचा नेमका अर्थ खबºयांकडून एटीएस पथकांनी जाणून घेतला. त्यातूनच या संशयितांकडे घातक रसायनांसह इतर स्फोटक सामग्री असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार २२ जानेवारीला एटीएसच्या अधिकाºयांनी मुंब्य्रात पाच ठिकाणी छापा टाकला. तसेच खान याच्यासह इतरांच्या घरातून मिळालेल्या रसायन आणि सफेद पावडरची न्यायवैद्यक विभागाच्या अधिकाºयांकडून तपासणी सुरू आहे.