शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी इच्छुकांची झुंबड 

By नितीन पंडित | Updated: April 3, 2023 16:07 IST

भिवंडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजले.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: भिवंडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजले असून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने  सर्वच राजकीय पक्षां मधील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकाच गर्दी केली होती.भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या १८ सदस्य पदांकरीता २८ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे .त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांनी कार्यालयात झुंबड केली होती.

या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षा सोबत राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस महाविकास आघाडीत कुणबी सेना,जिजाऊ संघटना यांना सोबत घेऊन एकत्रित मोट बांधून ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.तर भाजपाने शिवसेना शिंदे गट यांना सहा तर मनसे व श्रमजीवी संघटना यांना प्रत्येकी एक जागा देत वरचष्मा राखला आहे .या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत गटात ११३९ ,सहकारी सोसायटी गटात ३३८,व्यापारी व अडते गटात १०३ तर हमाल व माथाडी गटात ४८ मतदार नोंदविले गेले आहेत.

राज्यातील सत्तांतरानंतर तालुक्यात प्रथमच सहकार क्षेत्रातील निवडणुका होत असताना शिंदे गटा सह ठाकरे गटाचा कस लागणार आहे. आपापल्या पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना आमदार शांताराम मोरे,शिवसेना शिंदे गट जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश बाळ्या मामा म्हात्रे,जिल्हा प्रमुख देवानंद थळे,अरुण आर.पाटील,विष्णू चंदे,भाजपाचे तालुकाध्यक्ष पी के म्हात्रे,श्रीकांत गायकर,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विश्वास थळे,उपजिल्हाप्रमुख प्रकाश भोईर,जय भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Bhiwandiभिवंडी