शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लॉंग मार्चमधील आशा सेविकांना उष्मा घाताचा त्रास, रुग्णालयात दाखल

By नितीन पंडित | Updated: February 8, 2024 16:27 IST

महिलांना डोळ्यासमोर अंधार येणे ,चक्कर येणे, उलटी येणे, अंग थरथर कापणे अशा प्रकारचे त्रास जाणवत आहे.

भिवंडी: गटप्रवर्तक व आशा सेविका यांच्या विविध मागण्यांसाठी शहापूर ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च बुधवार पासून काढण्यात आला आहे. गुरुवारी हा लॉन्ग मार्च भिवंडीत दाखल झाला असून उन्हाच्या झळा वाढल्याने लॉंग मार्च मधील आशा सेविकांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. या आशा स्वयंसेविका चक्कर आल्याने त्या बेशुद्ध झाल्या. 

२७ आशा सेविकांना उष्माघाताचा त्रास झाल्याने शहरातील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात या अशा सेविकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.यातील पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात असून या सर्वांवर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. वाढीव मानधन व दिवाळी भाऊबीज मिळावी यासाठी हा मोर्चा निघाला होता. 

शहापूर येथून निघालेला मोर्चा गुरुवारी मुंबई नाशिक महामार्गावरील सोनाळे गावच्या हद्दीत आला असता ही उष्माघाताची घटना घडली आहे. महिलांना डोळ्यासमोर अंधार येणे ,चक्कर येणे, उलटी येणे, अंग थरथर कापणे अशा प्रकारचे त्रास जाणवत आहे.

उष्माघाताने उपचारासाठी दाखल आशा व गट प्रवर्तक महिलांची नावे...लता बाळकृष्ण दामसेमीना दिलीप ठाकरेसाधना हरड प्रतीक्षा ठाकरेआनंदी मंगेश सोंगाशारदा विषेप्रतीक्षा डोहळेसीमा राजू भलाभक्ती बळीराम राऊतविशाखा पाटीलअंकिता किसलेसंगीता लुटेवंदना कबाडेप्रमिला जाधवरंजना बोरकरआम्रपाली पंडितप्रतिभा सूर्यवंशीसंगीता काशीकर वंदना इंगळेपूजा कांबळेसुनंदा जाधवप्रियंका क्षीरसागरमाया मोरेमनिषा पवारकांचन म्हसकरइरोपा सोनवणे ललिता रोकडे

टॅग्स :bhiwandiभिवंडी