शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गुंड गणेश जाधव हत्येप्रकरणी आणखी एक अटकेत

By अजित मांडके | Updated: October 22, 2022 14:24 IST

ठाण्यात शुक्रवारी कुख्यात गुंड गणोश जाधव याच्यावर गोळीबार झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: ठाण्यात शुक्रवारी कुख्यात गुंड गणोश जाधव याच्यावर गोळीबार झाला होता. रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. त्याच्या हत्येप्रकरणी आता नौपाडा पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव  शशिकांत वटकर असे असून त्याला ठाण्यातील खारटन रोड येथून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चार एवढी झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नौपाडा पोलीस करीत आहेत.           शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नौपाडय़ातील घंटाळी भागात गोळीबार झाला होता. त्यात एक तरुण जखमी झाला. त्यानंतर या हल्लेखोरांनी येऊर येथे जाऊन कुख्यात गुंड गणोश जाधव याच्या डोक्यात आणि मानेवर गोळी झाडली होती. त्यानंतर उपचारार्थ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. ठाणो पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हल्लेखोरांचा शोध सुरू होता. दरम्यान, याप्रकरणात शुक्र वारी गुन्हे अन्वेषण शाखा आणि नौपाडा पोलिसांनी गोळी झाडणारा विपीन मिश्र याच्यासह त्याचे साथिदार सुरज मेहरा, सौरभ शिंदे यांना अटक केली होती. आरोपींनी घंटाळी रोड येथून ये-जा करण्यासाठी एका रिक्षाचा वापर केला होता. त्यामुळे या रिक्षाचालकाचा पोलिसांकडून सुरू होता. 

दरम्यान, यातील रिक्षा चालक हा खारटन रोड परिसरात राहत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शशिकांत वटकर याला ताब्यात घेऊन अटक केली. त्यामुळे या गोळीबारात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजय धुमाळ यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे