शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार
2
राजा रघुवंशी प्रकरणात समोर आले आणखी एक नाव, सोनम-राजशी आहे थेट कनेक्शन! कोण आहे 'हा' व्यक्ती? 
3
४४६ मंदिरे, ११०० घरे, २३०० दुकाने पाडणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोण ? माजी आमदार अनिल गोटेंचा सवाल
4
ना नितीश कुमार, ना PM नरेंद्र मोदी...बिहारच्या युवकांची पहिली पसंती कोण?; सर्व्हेने सगळेच हैराण
5
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या घसरण, चांदीही उच्चांकी स्तरापासून स्वस्त झाली; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
6
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी, एकूण ४५०० रिक्त जागा भरणार, 'इतका' पगार मिळणार!
7
काल निवृत्ती, आज लगेच दुसऱ्या संघाचा कर्णधार... 'या' स्टार खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
8
गोव्यात चकवा लागला, गाडी पुढेच जाईना! शेवटी मंत्र म्हणून नारळ दिल्यावर...; अनिता दातेने सांगितला भयानक अनुभव
9
स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय?
10
ना निधी, ना उपकरणं... स्वप्न केलं साकार; भारतीय महिला आइस हॉकी संघाने रचला इतिहास
11
रस्त्यावर महिला दिसताच धावत जाऊन घ्यायचा चुंबन, 'सायको किसर'ला पोलिसांनी घातल्या बेड्या!
12
एकेकाळी शून्य झालेली अनिल अंबानींची नेटवर्थ, आता जबरदस्त कमबॅक; 'या' दोन कंपन्यांनी केलं मालामाल
13
ऑपरेशन सिंदूरदरम्यान कुणाचं झालं सर्वाधिक नुकसान? अमेरिकन रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
14
ट्रम्प-मस्क वादात नवा ट्विस्ट; आता टेस्ला प्रमुखांना होतोय 'या' गोष्टीचा पश्चाताप, म्हणाले...
15
Sonam Raghuwanshi: हत्या होण्यापूर्वी राजा रघुवंशी सोनमसोबत इथे थांबला होता, पहा व्हिडीओ
16
राजाच्या रक्तानं माखलेलं जॅकेट फेकलं अन् आकाशला...; 'बेवफा' सोनमनं काय काय केलं?
17
Raja Raghuvanshi Murder: कोण आहे अल्बर्ट पीडी? ज्याच्या एका जबाबामुळे सोनम रघुवंशीचा खरा चेहरा जगासमोर आला
18
स्वत:च्या फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकललं, आरोपींना अटक; १० जणांची सुटका!
19
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली आई, दोन दिवसांपूर्वीच घरी आला छोटा पाहुणा; मुलगा की मुलगी?
20
'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान

ऐन दिवाळीत एटीएम फोडून १८ लाखांची रोकड चोरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 20:24 IST

भिवंडी : तालुक्यातील कोनगांव येथील अजित पेट्रोल पंपालगत असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून ...

ठळक मुद्देकोनगांव येथे स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडलेअशाच प्रकारे एटीएम फोडल्याची दुसरी घटनागॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापून रोकड चोरी

भिवंडी: तालुक्यातील कोनगांव येथील अजित पेट्रोल पंपालगत असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून दरोडेखोरांनी १८ लाख ६९ हजार ५०० रु पयांची रोकड लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.अशाच प्रकारे एटीएम फोडल्याची दुसरी घटना आहे. या घटनेने पोलीसांनी आव्हान निर्माण केले आहे.भिवंडी - कल्याण मार्गावरील कोनगांव येथे स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकेचे एटीएम असून चोरांनी एटीएम मधील सिसिटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापून त्यामधील १७ लाख ६९हजार ५०० रु पयांची रोकड लुटून पोबारा केला आहे. आज सकाळी एटीएम मशीनवर एक ग्राहक पैसे काढण्यासाठी आला असता ही घटना निदर्शनास आली. कोनगांव पोलीस ठाण्यास या घटनेची माहिती कळवल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला.या प्रकरणी एटीएम कंपनीचे कर्मचारी सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी या घटनेबाबत कोनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दहा दिवसांपुर्वी भिवंडी-वसई मार्गावर अंजूरफाटा येथील शिवाजीनगर मधील युनियन बँकचे एटीएम अशाच प्रकारे चोरट्यांनी फोडून दहा लाख रूपयांची चोरी केली होती. वास्तविक एटीएमच्या ठिकाणी रखवालदार नसल्याने अशा घटना घडत असल्याची माहिती पोलीस सुत्राने दिली.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीatmएटीएम