शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त दुकानदारांचा उल्हासनगर पालिकेवर मोर्चा , कारवाईचा निषेध : आयुक्तांशी वाद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:52 IST

रस्ता रूंदीकरणातील बांधकाम कारवाईच्या निषेधार्थ दुकानदारांनी शुक्रवारी पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आयुक्त व दुकानदारांत वाद झाला.

उल्हासनगर : रस्ता रूंदीकरणातील बांधकाम कारवाईच्या निषेधार्थ दुकानदारांनी शुक्रवारी पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आयुक्त व दुकानदारांत वाद झाला. दुकानदारांनी आयुक्तांवर दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पालिका व आयुक्तांविरोधात निवेदन दिले. वादामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.उल्हासनगरमधून जाणाºया अंबरनाथ ते कल्याण रस्त्याचे रूंदीकरण दोन वर्षापूर्वी झाले. रूंदीकरणात १ हजारापेक्षा अधिक व्यापारी बाधित झाले आहेत. पूर्णत: बाधितांना इंदिरा गांधी भाजी मार्केटच्या जागेवर गाळे देण्याचा प्रस्ताव महासभेने मंजूर केला. तसेच अंशत: बाधितांना दुरूस्तीची परवानगी तत्कालिन आयुक्त मनोहर हिरे यांनी तोंडी दिली. मात्र व्यापाºयांनी रूंदीकरणाच्या आड बहुमजली बांधकाम केले.ज्या व्यापाºयांचे बांधकाम शुक्रवारी पाडले त्यांच्याकडे जुने दोन मजली दुकानाचे कागदपत्रे असून मालमत्ता कर भरल्याच्या पावत्या आहेत.कारवाईच्या निषेधार्थ संतप्त दुकानदारांनी पालिकेवर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या दालनात व्यापाºयांनी आपली व्यथा मांडली. तसेच रस्ता रूंदीकरणातील ८० टक्के व्यापाºयांनी दुरूस्ती व बहुमजली बांधकामे केली. मालमत्ता कराच्या पावत्या आहेत. तसेच जागा सनदची असूनही बांधकामावर कारवाई का? असा प्रश्न केला. नियमानुसार बांधकाम केले नसल्यास कारवाई होणार असे आयुक्तांनी सांगताच वाद झाला. आयुक्तांच्या दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ दुकानदारांनी मार्केट बंद केले होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर