शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रहिवाशांसाठी संजय ठरला देवदूत, ३०० जणांना वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:19 IST

पश्चिमेतील खचलेल्या नागूबाई निवास इमारतीमधील ६९ कुटुंबांतील ३०० सदस्यांसाठी रिक्षाचालक संजय पवार हा देवदूत ठरला.

अनिकेत घमंडीडोंबिवली : पश्चिमेतील खचलेल्या नागूबाई निवास इमारतीमधील ६९ कुटुंबांतील ३०० सदस्यांसाठी रिक्षाचालक संजय पवार हा देवदूत ठरला. इमारतीच्या तळ मजल्यावर राहणारे संजय रिक्षा चालवून रात्री ८ च्या सुमारास घरी परतले होते. कुटुंबासमवेत चर्चा करत असताना घरातील एका भिंतीचा खालचा भाग तुटला आहे. दरवाजाचा भाग खचत असल्याचे दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता चौथा मजला गाठून प्रत्येकाला घराबाहेर काढले.इमारतीचा भाग खचत असल्याची माहिती संजय यांनी भावाला कळवली. तेवढ्यात, त्यांना पिलर खचल्याचे दिसले. त्यानंतर, मात्र त्यांनी थेट चौथा मजला गाठला. दिसेल त्याचा दरवाजा वाजवत इमारतीबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या. संजय यांचा आवाज आल्याने काय झाले आहे, हे पाहण्यासाठी इमारतीबाहेर धाव घेतली. इमारतीला गेलेले तडे व माती पडत असल्याचे ऐकल्यावर मात्र रहिवाशांनी जीव मुठीत धरून पळ काढला. त्यानंतरही संजय यांनी पुन्हा घरांमध्ये कोणी राहिलेले नाही ना, याची चाचपणी केली. सगळे बाहेर येताच तिसºया आणि चौथ्या मजल्यावरील गॅलरीच्या भिंतीला तडे गेले. काही काळातच इमारत कोसळणार, या भीतीने रहिवाशांना ग्रासले.संजय यांच्या सतर्कतेमुळे सगळ््यांचे प्राण वाचल्याने रहिवासी व रिक्षा-चालक-मालक युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी त्यांचे कौतुक केले. महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही समाधान व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली