शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारची माहिती इंग्रजी भाषेत भरण्याची अंगणवाडी ताईंवर ओढावली आफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 02:08 IST

गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वयोगटातील बालके, आदींना पोषण आहार देण्यात येत आहे. या आहाराच्या लाभार्थ्यांसह संबंधित माहिती ऑनलाईन इंग्रजी भाषेत नोंदण्याची आफत अंगणवाडीसेविकांवर आली आहे.

ठाणे : गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वयोगटातील बालके, आदींना पोषण आहार देण्यात येत आहे. या आहाराच्या लाभार्थ्यांसह संबंधित माहिती ऑनलाईन इंग्रजी भाषेत नोंदण्याची आफत अंगणवाडीसेविकांवर आली आहे. इंग्रजी भाषेच्या या माहितीसाठी या अल्पशिक्षित ताईंना आता सक्ती केली जात असल्यामुळे त्या राज्यस्तरीय आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.  केंद्र पुरस्कृत पोषण अभियान कार्यक्रमांर्तगत गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वयोगटातील बालकांना पोषण आहार पुरवठा केला जात आहे. या सेवांमध्ये सुधारणांसाठी व सेवांचे सनियंत्रण करण्याकरिता तंत्रज्ञानाचा वापर करून केंद्र शासनाने माहिती संप्रेक्षण व तंत्रज्ञान आधारित पोषण ट्रॅकर या ॲप्लिकेशननी निर्मिती केली आहे. पोषण ट्रॅकर या ॲप्लिकेशनमध्ये गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वयोगटातील बालके यांची माहिती इंग्रजी भाषेत भरण्याची सक्ती केली आहे. यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे; पण आदिवासी, ग्रामीण व शहरी प्रकल्पात काम करणाऱ्या बहुसंख्य अंगणवाडीसेविकांचे शिक्षण मराठी भाषेत झाले, याशिवाय काही सेविका अल्पशिक्षित आहेत. त्यांना लाभार्थ्यांची माहिती इंग्रजी भाषेत भरण्याची समस्या येत आहे.   महाराष्ट्र राज्यात शासनाची सर्व कामे मातृभाषेत केली जात आहेत. शासनाचे असे धोरण आहे की, राज्यात सर्व कामे मातृभाषेत केली पाहिजेत.  मात्र, अंगणवाडीसेविकांना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये पोषण आहाराची माहिती इंग्रजी भाषेत भरण्याचे संबंधित आयुक्तालयाने आदेश जारी केल्याने राज्यातील अंगणवाडीसेविकांनी  महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली राज्य प्रशासनाकडे दाद मागून इंंग्रजी भाषेत माहिती भरण्याची अट तत्काळ शिथिल करण्याची मागणी केली आहे. nअन्यथा राज्यभर आंदोलन करण्याची तयारी असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे