शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ: शस्त्रनिर्मिती कारखान्यासाठी ब्रिटिशांनी उभारलेले स्टेशन, जाणून घ्या इतिहास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 09:23 IST

अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्याने या ठिकाणी देशभरातील कामगार रोजगारानिमित्त स्थिरावले आहेत.

पंकज पाटील

अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्याने या ठिकाणी देशभरातील कामगार रोजगारानिमित्त स्थिरावले आहेत. उद्योगांसाठी लागणारा सर्व कच्चा माल रेल्वेच्या मालगाडीतून अंबरनाथ स्थानकात येत असे. त्यामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानक हे औद्योगिक विकासाचा मार्ग ठरले होते. आता या रेल्वेस्थानकात मालवाहतूक होत नसली, तरी लोकल प्रवाशांची संख्या वाढली आहे.

मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाचा प्रारंभ झाल्यानंतर रेल्वेचा कल्याण आणि अंबरनाथच्या दिशेने विस्तार झाला. अंबरनाथ शहरात अनेक मोठमोठे कारखाने असल्याने त्यांना कच्चा माल आणण्यासाठी येथे मालवाहतुकीचे स्वतंत्र स्टेशनही उभारले गेले होते. इतर मालवाहतुकीचे स्थानक आता बंद अवस्थेत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अंबरनाथमध्ये ब्रिटिशांनी शस्त्रनिर्मितीचे कारखाने सुरू केले होते. या कारखान्यात कच्चा माल आणण्यासाठी आणि तयार झालेली शस्त्रे नेण्यासाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग टाकले होते. त्यासाठीही स्वतंत्र स्थानक तयार केले होते. मात्र, आता ते स्थानकही बंद अवस्थेत आहे.

रोज दीड लाख प्रवासी- मालवाहतुकीसाठी तयार केलेले स्टेशन- रोज दीड लाख प्रवाशांचा प्रवास- वर्षभरापूर्वी अंबरनाथ रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्मची निर्मिती- वाहन पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याने रेल्वे स्थानकाच्या बाहेर अवैध पार्किंग- रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असून, प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. - प्रवाशांच्या सोयीसाठी केवळ प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरच शौचालयाची सुविधा आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरही शौचालय गरजेचे आहे.- रेल्वे स्थानकात नवीन रेल्वे पादचारी पूल झाला असता तरी स्वयंचलित जिन्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. - ज्या ठिकाणी स्वयंचलित जिने बसविण्यात आले होते, तो पूल तोडण्यात आला आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथ