शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ : नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू,उपनगराध्यक्षांचा आरोप : पुलाचे काम न केल्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:28 IST

अंबरनाथच्या स्वामीनगर भागात वाहणाºया नाल्यात पडून एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा चिमुकला तीन दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह नाल्यात सापडल्यावर त्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. मात्र हा मुलगा स्वामीनगरच्या धोकादायक पुलावरून नाल्यात पडल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी केला. पुलाचे काम न झाल्यानेच हा अपघात घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अंबरनाथ : अंबरनाथच्या स्वामीनगर भागात वाहणाºया नाल्यात पडून एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा चिमुकला तीन दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह नाल्यात सापडल्यावर त्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. मात्र हा मुलगा स्वामीनगरच्या धोकादायक पुलावरून नाल्यात पडल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी केला. पुलाचे काम न झाल्यानेच हा अपघात घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अंबरनाथ पश्चिमेकडील स्वामीनगर परिसराला लागून नाला आहे. त्यामुळे नाल्यावरील जुन्या पुलावरुनच या नागरिकांची येजा असते. नाल्यावरील पूल धोकादायक झाल्याने त्याच्या दुरूस्तीची मागणी शेख यांनी पालिकेत केली होती. मात्र प्रत्येकवेळी त्याला बगल देण्याचे काम केले. या पुलाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव प्रलंबित असतानाच तीन दिवसांपूर्वी अडीच वर्षाचा राघवन वीरमुरगन हा मुलगा अचानक बेपत्ता झाला. त्याच्या घरच्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र तो सापडलाच नाही. त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रारही दिली होती. तीन दिवसांनी त्याचा मृतदेह स्वामीनगरच्या नाल्यात सापडला. या चिमुकल्याच्या मृत्यूस धोकादायक पूलच जबाबदार असल्याचा निष्कर्ष शेख यांनी काढला आहे.पुलावर खेळत असताना तो नाल्यात पडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मुलाच्या मृत्यूस पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पुलाच्या कामासाठी पालिकेने ६० लाख मंजूर केले आहे. मात्र त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झालेच नाही असा आरोप त्यांनी केला आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ