शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ : अल्पवयीन मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल, 2 अल्पवयीन मुलांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:12 IST

येथील एका खासगी मराठी माध्यमाच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अंबरनाथ : येथील एका खासगी मराठी माध्यमाच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचार करतानाचा व्डिडीओही त्यांनी तयार केला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा अत्याचार उघड झाला. त्या बदल्यात सतत पैशांची मागणी झाल्याने आणि अत्याचार असह्य झाल्याने पीडित विद्यार्थ्याने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असून या प्रकरणी अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.राज्य आणि देशात महिला, अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अंबरनाथमध्येही लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथ पूर्व भागातील एका खासगी शाळेतील नववीच्या वर्गात शिकणाºया एका अल्पवयीन विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गातील दोन विद्यार्थी परिसरातील पालिकेच्या स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. धक्कादायक बाब म्हणजे पीडित विद्यार्थ्याचा अत्याचार करताना या दोन्ही विद्यार्थ्यांनी व्हिडीओ तयार केला होता. या दोन्ही विद्यार्थ्यांनी पिडीत विद्यार्थ्याला धमकावत पैशांची मागणी केली. पैसै न दिल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घाबरलेल्या पिडीत अल्पवयीन विद्यार्थी या दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांना मागील काही दिवसांपासून घरातून पैसे आणून देत होता.अखेर पैशांसाठी रोज दिल्या जाणाºया धमक्या आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमकीला घाबरलेल्या या विद्यार्थ्याने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे.आरोपींची बालसुधारगृहात रवानगी-हा अत्याचाराचा व्हिडीओ त्यांच्याच परिसरातील एका तरूणाच्या हाती आल्याने त्याने या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली.या सर्व घटनेची पीडित मुलाच्या पालकांनाही माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणी आरोपी विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्र ार दिली. या दोन्ही मुलांना अटक करून त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा