शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांच्या मुलाचीच जमीन बळकावली, नातवाला बोलावे लागले वरिष्ठांशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 03:34 IST

डोंबिवली : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा यशवंत यांच्या नावे असलेली जमीन बळकावल्याप्रकरणी एकाविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

डोंबिवली : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा यशवंत यांच्या नावे असलेली जमीन बळकावल्याप्रकरणी एकाविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी तीन महिन्यापूर्वी आंबेडकरांचे नातू भीमराव आंबडेकर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पण त्यांच्या तक्रारीची स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांना पोलीस उपायुक्तांशी बोलावे लागले. तेव्हा कुठे हा गुन्हा दाखल झाला. घटनेच्या शिल्पकाराच्या नातवालाच पोलीस अशी वागणूक देत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या नावे मौजे गोळवली सर्व्हे नंबर ६९ भूमापन क्रमांक ८ ह, येथील प्लॉट नंबर १३ (अ), प्लॉट नंबर ११ आणि प्लॉट नंबर ५ हा भूखंड आहे. तो त्यांच्या मालकीचा आहे हे माहीत असूनही या जागेवर सुरेंद्र पाटील (रा. अनुसया निवास, चोळेगांव, ठाकुर्ली) यांनी आंबेडकर यांच्या कुटुंबियांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अतिक्रमण करुन तीन मजली इमारत बांधली. या प्रकरणी भीमराव आंबेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मानपाडा पोलीस ठाण्यात सुरेंद्र पाटीलविरोधात भादंवि कलम ४२०, ४४७, ४६५, ४६८, ४७१ यासह अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला.या संदर्भात आंबेडकरांचे नातू भीमराव आंबडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, या प्रकरणाची तक्रार त्यांनी तीन महिन्यांपूर्वी मानपाडा पोलीस ठाण्यात दिली होती. त्याची दखल स्थानिक पोलीस ठाण्याने घेतली नाही. अखेरीस पोलिस उपायुक्तांच्या कानावर हा प्रकार घातला असता त्यांनी दखल घेतली. तेव्हा कुठे हा गुन्हा दाखल झाला.>मानपाडा पोलिसांकडे या प्रकरणी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, भीमराव हे आंबेडकरांचे नातू आहेत याविषयी आम्हाला काही कल्पना नाही. आता गुन्हा दाखल झाला आहे. तीन महिने हेलपाटे घालून वरिष्ठांशी बोलल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने पोलीस ठाण्याचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. ज्यांना दाद मागणे शक्य नाही, त्यांची अवस्था कशी होत असेल, हेच यातून पुढे आले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली