शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या बदनामी प्रकरणी अजय जया यांना अटक, नौपाडा पोलिसांची कारवाई 

By जितेंद्र कालेकर | Updated: May 30, 2023 19:18 IST

१४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटूंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी तसेच समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी धर्मराज्य पक्षाचे ठाणे शहर संघटक अजय जया यांना अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी मंगळवारी दिली. त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठाण्यातील 'प्रशांत कॉर्नर' या मिठाईच्या दुकानावर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने २५ मे रोजी कारवाई केली होती. या कारवाईचा संबंध एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांच्याशी जोडून शिंदे कुटूंबीयांची बदनामी करण्याचे षडयंत्र अजय जया यांनी केल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात २८ मे २०२३ रोजी दाखल झाली होती. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात कलम १२०- ब- नुसार कट कारस्थान रचणे, सोशल मिडियाद्वारे दुकानात वाद झाल्याची अफवा पसरविल्याने कलम ५०५ (२) नुसार तेढ निर्माण करणे आणि कलम ५०० नुसार बदनामी केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात पोलीस निरीक्षक आनंद निकम यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे त्यांची रवानगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे