शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आंदोलनावरून शिवसेनेत बाचाबाची, शहर आणि शाखाप्रमुखात वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 04:53 IST

गणेशोत्सवजवळ आलेला असतानाही खड्डे भरण्याचे तसेच पदपथ नूतनीकरणाचे चुकीच्या पध्दतीने सुरू असलेल्या कामाच्या निषेधार्थ शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन छेडले होते

डोंबिवली : गणेशोत्सवजवळ आलेला असतानाही खड्डे भरण्याचे तसेच पदपथ नूतनीकरणाचे चुकीच्या पध्दतीने सुरू असलेल्या कामाच्या निषेधार्थ शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन छेडले होते. परंतु हे आंदोलन शिवसेना पदाधिकाºयांच्या जिव्हारी लागले आहे.या आंदोलनावरून शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी आणिआंदोलन छेडणारे शाखाप्रमुख संदीप नाईक यांच्यात बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. या वृत्ताचा चौधरी यांनी इन्कार केला असला तरी नाईक यांनी मात्र दुजोरा दिला आहे.खड्डयांच्या निषेधार्थ डोंबिवलीकर म्हणून छेडण्यात आलेल्या आंदोलनात प्रतिकात्मक गणपतीची मिरवणूक काढत ती केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर आणली होती. या आंदोलनात शिवमार्केट प्रभागातील शाखाप्रमुख नाईक यांच्यासह मनसेचे समीर पालांडे, राष्ट्रवादीचे राजेंद्र नांदोस्कर आणि २ ते ३ कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु हे आंदोलन छेडताना त्यांनी त्यांच्या पक्षाचे कोणतेही झेंडे अथवा बॅनर फडकवले नव्हते. एक सर्वसामान्य डोंबिवलीकर म्हणून हे आंदोलन छेडण्यात आल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले होते.गणपती उत्सवजवळ येऊन ठेपलेला असतानाही रस्ते सुस्थितीत नाहीत, जी कामे केली जात आहेत ती कुचकामी ठरत आहेत त्यामुळे ही कामे चांगल्या पध्दतीने करून रस्ते सुस्थितीत आणावी ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर मानपाडा रोडवरील पदपथाचे सुरू असलेले काम निकृष्ट पध्दतीने सुरू आहे. ते चांगल्या पध्दतीने करावे याकडे नाईक यांनी लक्ष वेधले होते. महापालिकेत सत्ता असताना शिवसेनेच्या पदाधिकाºयांना वारंवार आंदोलन छेडावे लागत असल्याचे पुन्हा एकदा या घटनेतून समोर आले होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना