शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा विभागाच्या कामगारांचे आंदोलन; कळवा प्रभाग समितीच्या बाहेर केली निदर्शने

By अजित मांडके | Updated: October 25, 2023 15:51 IST

घरात रेशन नाही, मुलांच्या परीक्षा सुरू आहे. उधारी वाले कामगारांना सतावत असल्याने कामगारांवर प्रचंड ताण असल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे वाल्वमेन कर्मचाºयांना आॅगस्ट, सप्टेंबर २०२३ या दोन महिन्याचे वेतन अद्याप ही अदा केलेले नाही. त्यामुळे या कामगारांनी बुधवारी काम बंद न करता काळ्या फिती लावून आंदोलन सुरु केले. कळवा प्रभाग समितीच्या आवारात त्यांना निदर्शने केली.आॅक्टोबर महिना संपत आला आहे.  घरात रेशन नाही, मुलांच्या परीक्षा सुरू आहे. उधारी वाले कामगारांना सतावत असल्याने कामगारांवर प्रचंड ताण असल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.

महापालिका आयुक्त यांच्या निदर्शनास कामगारांच्या समस्या आणून दिल्या असतांनाही त्यावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे बुधवारी कळवा प्रभाग समितीचे उप आयुक्त मनिष जोशी आणि सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना भेटून या कामगारांनी आपली गहार्णी मांडली. दरम्यान या पगारासाठी रोज काळ्या फिती लावून कळवा प्रभाग समितीसमोर आंदोलन केले जाईल असेहीही यावेळी युनियनने स्पष्ट केले.

कामगारांना त्वरित वेतन अदा करावे. दिपावली च्या आगोदर बोनस मिळवून देण्याचीही मागणी या वेळी करण्यात आली. उपायुक्त मनिष जोशी यांनी सांगितले की, पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी आपल्याकडे नाही. पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्या कडे आहे. परंतु कामगारांच्या मागण्या वरीष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.नागरिकांना त्रास न देता संबंधित कामगारांनी आंदोलन करून ही प्रश्न सुटले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिला आहे. यावेळी सुमारे ७० - ७५ कामगार सहभागी झाले होते. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका