शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री आठवलेंच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 20:06 IST

पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची शासकीय जयंती ३ ऑगष्ट रोजी पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात आठवले यांनी साठे यांच्या काव्यावर विडंबर करीत त्यांचा अवमान केला.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री मंडळाचा राजीनामा त्वरीत घ्यावात्यांच्यावर गुन्हा दाखल करा ठाणे जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ‘जोडे मारो आंदोलन’

ठाणे : केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या काव्याचे विडंबन करून अवमान केला. यामुळे आठवलेंच्या विरोधात राज्यभर तणाव निर्माण होऊन संतापलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील ठाणेजिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ‘जोडे मारो आंदोलन’ छेडले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत सोमवारी जाहीर निषेध केला.पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची शासकीय जयंती ३ ऑगष्ट रोजी पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात आठवले यांनी साठे यांच्या काव्यावर विडंबर करीत त्यांचा अवमान केला. एवढेच नव्हे तर तेथील वाजंत्री कलाकार मंडळींना देखील शिवीगाळ केल्याचा आरोप करीत राज्यातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचे पडसाद ठाणे येथे देखील पाहायला मिळाले.येथील शासकीय विश्रामगृहासमोर आठवले यांच्या केंद्रीय मंत्री मंडळाचा राजीनामा त्वरीत घ्यावा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आदी मागण्योसह कार्यकर्त्यांनी आठवलें विरोधात विविध घोषणा देत ‘जोडे मारो आंदोलन’ छेडले आणि जाहीर निषेध केला. यावेळी या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना निवेदन सादर केले...............फोटो - ०६ठाणे आंदोलन

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी