शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन- लोकप्रतिनिधींच्या भांडणात अर्थसंकल्प लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:39 IST

महापौरांचे प्रशासनाला पत्र; ३१ मार्चपूर्वी मंजूर करण्याची मागणी

ठाणे : गेल्या पाच वर्षांपासून अर्थसंकल्प जरी वेळेत सादर केला जात असला तरी त्याला मंजुरी मिळण्यासाठी आॅक्टोबर ते डिसेंबर महिना उगवत आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसकंल्प हा ३१ मार्च पूर्वी मंजूर करावा यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी सुचना केल्या आहेत. परंतु, मागील आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅपवरील मुद्दा चांगलाच रंगल्याने तो वेळेत सादर होईल का नाही, या बाबत शंका उपस्थित होत आहेत.प्रशासन आणि लोकप्रतिनिधींतील वादामुळे यंदाचा अर्थसंकल्पही लांबणीवर पडण्याचे चित्र आहे. मागील काही वर्षे या ना त्या कारणाने ३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर होऊनहीत्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे याचा विपरीत परिणाम नागरी सुविधा कामांवर होऊन नागरिकांचा रोष स्थानिक लोकप्रतिनीधीवर व्यक्त होतो. महापौर या नात्याने सर्व प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याचे म्हस्केयांनी नमूद करून २०२०-२१ चा अर्थसंकल्प ३१ मार्चपूर्वी मंजूर होईल, या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी लेखी प्रशासनाकडून सुरुवातीला अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला जातो. त्यानंतर जवळजवळ तीन दिवस स्थायी समितीमध्ये त्यावर चर्चा होते. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी तो स्थायी समितीकडून महासभेत सादर केला जातो. महासभेतदेखील यावर तीन ते चार दिवस चर्चा होते. त्यानंतर त्यावर महापौरांचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर प्रशासनाकडे पाठविला जातो. मात्र, त्याची अंमलबजावणी करायची की नाही, याचा अधिकार हा प्रशासनाला असतो. परंतु, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वादामुळे मागील काही वर्षांत त्याच्या मंजुरीस आॅक्टोबर ते डिसेंबरचा कालावधी जात आहे. आतादेखील लोकप्रतिनीधी आणि प्रशासनात व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेजवरुन मागील आठवड्यात गदारोळ झाल्याने त्याचे परिणाम यंदाचा अर्थसंकल्प पुन्हा एकदा लांबणीवर पडण्यात झाले आहे.आपण यापूर्वीच प्रशासनासह स्थायी समिती सभापतींनादेखील या संदर्भात पत्रव्यवहार करण्यास सांगितले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेळेत अर्थसंकल्प सादर होईल, अशी अपेक्षा आहे.- नरेश म्हस्के, महापौर, ठामपाअर्थसंकल्प वेळेत स्थायी समितीला सादर करावा यासाठी आपण पत्रव्यवहार केला आहे. आता प्रशासनाने तो वेळेत सादर करावा जेणे करून विकास कामेदेखील वेळेवर मार्गी लागतील.- राम रेपाळे, स्थायी समिती, सभापती - ठामपा

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका