शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन समितीच्या बैठकीला दांडी मारणाऱ्यांवर होणार कारवाई

By अजित मांडके | Updated: February 8, 2023 17:01 IST

पालकमंत्री शुंभेराजे देसाई यांनी दिले कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अधिकारी गैरहजर राहत असल्याने त्याबाबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी संताप व्यक्त केला आहे. क्लार्क आणि कनिष्ठ अधिका:यांना नियोजन बैठकीला पाठवून अधिकारी सुट्टीवर गेल्याची गंभीर बाब यावेळी पुढे आली. त्यामुळे अशा अधिका:यांना कारणो दाखवा नोटीस बजावण्यात यावी असे आदेश देसाई यांनी जिल्हाधिका:यांना दिले. तसेच तरीसुध्दा त्यांनी योग्य उत्तर दिले नाही तर त्यांना माङया दालनात घेऊन येण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बुधवारी नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आर्थिक वर्ष संपत येत असल्याने आलेल्या निधीचा विनियोग कोणत्या पध्दतीने झाला, विविध विभागांकडून करण्यात येत असलेली कामे कुठ र्पयत आली. याचा आढावा घेतला जात होता, त्यानुसार काही कामांच्या बाबतीत अनेक अधिका:यांना योग्य उत्तरे देता आली नाही, निधी देऊनही कामांना स्थगिती कशी दिली जाते, कोणी स्थगिती दिली यावरुन जिल्हा क्रिडा विभागाला देसाई यांनी चांगलेच धारेवर धरले. मात्र त्यांच्या प्रश्नांची देखील योग्य उत्तरे क्रिडा अधिका:यांना योग्य पध्दतीने देता आली नाही. तंत्र शिक्षण विभागाच्या बाबतीत चर्चा सुरु असतांना या विभागाचे प्रमुख अधिकारी हे सुट्टीवर गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बैठकीला या विभागाचे क्लार्क हजर राहिल्याने देसाई यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. त्यातही मंत्र्यांना कामांची माहिती देताना योग्य माहिती न मिळाल्याने पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. त्यातही मंजुर निधीतील कोटय़ावधींचा निधी पडून असल्याचेही त्यांच्या निर्दशनास आले. त्यावरुन देखील त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.त्यातही ग्रामीण भागातील सोनावळे येथील आरोग्य केंद्राच्या कामाच्या स्थितीचा आढावा घेत असतांना अधिका:यांनी चुकीची आणि दिशाभुल करणारी माहिती दिल्याने त्यावरुन देखील देसाई चांगलेच संतापल्याचे दिसून आले. त्यातही येथील काम आता कुठे सुरु झाले असतांना ते दोन महिन्यात पूर्ण करण्याचा दावा संबधींत अधिका:याने केल्याने देखील उपस्थित आमदारांनी त्यांच्या या उत्तराची पोलखोल केली.

त्यातही अधिकारी कामात गती देत नसल्याने विकास कामे रखडली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कामांना उशीर झाला तर संबधींत अधिका:यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. दरम्यान गैरहजर राहणा:या अधिका:यांना तत्काळ कारणो दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिका:यांना दिले असून तरी देखील हे अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना पालकमंत्र्यांसमोर हजर करा असे निर्देशही त्यांनी दिले.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईthaneठाणे