शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
2
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
3
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
4
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
6
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
7
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
8
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
9
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
10
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
11
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
12
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
13
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
14
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
15
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
16
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
17
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
18
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
19
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

भिवंडीत हुक्का पार्लरवर कारवाई ; वीस जणांविरोधात गुन्हा दाखल....

By नितीन पंडित | Published: March 18, 2024 4:35 PM

शहरातील फुले नगर क्रमांक एक येथे एका बंद पडलेल्या यंत्रमाग कारखान्यात अरविंद वंजारी यांचा अनधिकृत हुक्का पार्लर सुरू आहे.

भिवंडी:भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत हुक्का पार्लर सुरू असून एका हुक्का पार्लरवर रविवारी पोलिसांनी कारवाई केली आहे.

शहरातील फुले नगर क्रमांक एक येथे एका बंद पडलेल्या यंत्रमाग कारखान्यात अरविंद वंजारी यांचा अनधिकृत हुक्का पार्लर सुरू आहे. तेथे हुक्का पार्लर चालक आपल्या चार कामगारांच्या मार्फत रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास हुक्का पिण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना तंबाखु मिश्रीत फ्लेवरचा हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करून देत  असतांना आढळून आल्याने भिवंडी शहर पोलिसांनी या पाच जणांसह हुक्का पिण्यासाठी आलेल्या १५ ग्राहकां विरोधात प्रतिबंधित कारवाई करीत तेथील १८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी