शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

उल्हासनगरात अवैध बांधकामावर धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 15:25 IST

 महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने धडक कारवाई करीत अवैध बांधकामे  जमीनदोस्त केली. पक्की बांधकामे कोणाच्या आशिर्वादाने सुरू होती, यांची खमंग चर्चा शहरात सुरु झाली आहे.

उल्हासनगर : महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने धडक कारवाई करीत अवैध बांधकामे  जमीनदोस्त केली. पक्की बांधकामे कोणाच्या आशिर्वादाने सुरू होती, यांची खमंग चर्चा शहरात सुरु झाली आहे.उल्हासनगरात काही दिवसापासून पक्की बहुमजली अवैध बांधकामे सर्रासपणे सुरू होती. महापालिका अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, भूमाफिया आदींच्या बांधकामाला आशीर्वाद असल्याचे बोलले जात होते. अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्या पथकाने शहरातील कैलास कॉलनी, शक्ती मार्केट, आस्था हॉस्पिटल आदी ठिकाणची बांधकामे जमीनदोस्त केली. तसेच पाडकाम सुरूच ठेवण्याचे संकेत शिंपी यांनी दिली आहे.  प्रभाग अधिकारी अजित गोवारी, दत्तात्रय जाधव व भगवान कुमावत यांची नावे चर्चेत येऊन, अधिकाऱ्याच्या सहमती विना ही बांधकामे उभी राहणे शक्य नसल्याचे बोलले जाते. आयुक्तांनी संबंधित प्रभाग अधिकारी, बिट निरीक्षक, मुकादम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.शहरातील कॅम्प नं -५ दूध नाका, तहसील कार्यालय परिसर, डॉल्फिन हॉटेल ते शांतीनगर रस्ता, लालचक्की, कल्याण-अंबरनाथ रस्ता,  मुरबाड रस्ता आदी ठिकाणच्या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  आयुक्त यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर