शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गावठी दारुच्या अड्डयावर कारवाई

By admin | Updated: May 6, 2016 02:27 IST

गावठी दारुच्या विरोधात ठाणे पोलिसांनी उघडलेल्या एका मोहिमेंतर्गत गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक ठाणेच्या पथकाने भिवंडी कोनगाव भागातून हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी

ठाणे : गावठी दारुच्या विरोधात ठाणे पोलिसांनी उघडलेल्या एका मोहिमेंतर्गत गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक ठाणेच्या पथकाने भिवंडी कोनगाव भागातून हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच काळ्या गुळासह ४६ लाख ८४ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.कोनगाव येथील आर.जे. कंपाउंडमधील दीपक खेमाणी यांनी अवैध गावठी दारुच्या निर्मितीसाठी खाण्यास अयोग्य असलेल्या काळा गुळाची आणि पिवळसर भुकटीसारखी साखरेची विक्री करण्यासाठी साठा केल्याची माहिती मिळाली होती. तिच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाने भिवंडीतील या गोदामात ४ मे रोजी छापा टाकला. चार गोदामातून १३७ टन काळा गुळ आणि ४५ टन पिवळसर साखरेची भुकटी असा एकूण १८२ टन साठा हस्तगत केला. सुमारे ४७ लाखांचा माल जप्त करुन हे चारही गोदाम सील केल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे गोदाम कल्याण येथील दीपक खेमाणी यांनी व्यवसायासाठी भाड्याने घेतले आहे.हा माल कोणत्या हातभट्टीसाठी तयार करण्यात येणार होता़?, तो कोणी आणला? याबाबतचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोदामातील काळा गुळ आणि भुकटीचे नमुने घेऊन अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तपासणीसाठी पाठविले असून त्याचा अहवाल आल्यावर त्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)