शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

लोकलचे दार अडवणाऱ्या २५ महिलांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:50 IST

लोकलचे दार अडवणाऱ्यांवर ठाणे जीआरपी आणि दिवा आरपीएफ यांनी संयुक्तरीत्या कारवाई करून तीन दिवसांत २५ महिलांना पकडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे : लोकलचे दार अडवणाऱ्यांवर ठाणे जीआरपी आणि दिवा आरपीएफ यांनी संयुक्तरीत्या कारवाई करून तीन दिवसांत २५ महिलांना पकडल्याची माहिती पोलिसांनी दिली.सकाळी कर्जतहून सुटणाºया सीएसएमटी जलद लोकलमधील महिला दरवाजा अडवून धरतात. त्यामुळे दिव्यातील महिलांना चढता येत नाही. त्यातून दिव्यात गुरुवारी ४ एप्रिल रोजी झालेल्या रेल रोकोनंतर दार अडवणाºयांवर आरपीएफने कारवाईची मोहीम हाती घेतली. त्यानुसार, सकाळी गर्दीच्या वेळेस लोकलचे दरवाजे अडवणाºया ७३ महिला आणि पुरुषांवर कारवाई केली आहे.ही कारवाई भारतीय रेल्वे अधिनियम १५५ (२) याप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये पकडण्यात येणाºयांना रेल्वे न्यायालयात उभे केले जाते. त्यांच्याकडून प्रतिव्यक्ती २०० रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई केली असून ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.>तीन दिवसांत २५ महिलांना पकडलेमहिलांच्या डब्यात दार अडवणाºयांवर कारवाई करण्यासाठी ‘आरपीएफ’ने ‘जीआरपी’ची मदत घेऊन संयुक्तरीत्या कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसांत २५ महिलांना पकडले आहे. त्यामध्ये मंगळवारी आणि बुधवारी प्रत्येकी ११ जणींना पकडले आहे.>महिलांवर कारवाई करत असल्याचा दावादिव्यात महिलांच्या डब्यात होमगार्डच्या मदतीने कारवाई करत असल्याचा दावा ‘जीआरपी’ने केला. ही कारवाई भारतीय रेल्वे अ‍ॅक्टनुसार होत असल्याने महिलांना पकडून ‘आरपीएफ’च्या हवाली केल्याची माहिती जीआरपी सूत्रांनी दिली.