शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० सश्रम कारावासाची शिक्षा; ठाणे न्यायालयाचा आदेश

By जितेंद्र कालेकर | Updated: September 2, 2024 22:39 IST

कळव्यातून अपहरण करुन पनवेलमध्ये अत्याचार

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: सध्या बदलापूर आणि अंबरनाथमधील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकार समोर आले असतांनाच तीन वर्षांपूर्वी घडलेल्या एका १३ वर्षीय मुलीवरील बलात्कारातील आरोपी संतोष पुंडलिक गवलवाड (३०, रा. विटावा, ठाणे) याला २० वर्षे सश्रम कारावासाची आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने सोमवारी सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षाही आरोपीला सुनावण्यात आली आहे.

कळव्यातील विटावा भागात राहणाऱ्या संतोष याची पत्नी प्रसुतीसाठी माहेरी गेली होती. त्यावेळी त्याची एक नातेवाईक असलेली ही १३ वर्षीय पिडित मुलगी घरात मदतीसाठी त्याच्याकडे आली होती. याचाच गैरफायदा घेत त्याने तिला सुरुवातीला बिर्याणी खाऊ घालण्याचे अमिष दाखविले. नंतर बाहेर फिरायला जाण्याचा बहाणा करीत पनवेल येथील घरी डांबून ठेवले. हा प्रकार ११ ऑक्टाेबर २०२१ ते १३ ऑक्टाेबर २०२१ या काळात घडला. याच दरम्यान त्याने तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी १२ ऑक्टाेबर सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश दिनकर यांच्या पथकाने आराेपीला अटक केली होती.

याच खटल्याची सुनावणी ठाण्याचे विशेष पोक्सो न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात २ सप्टेंबर २०२४ रोजी झाली. सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी आठ साक्षीदार तपासून आरोपीला शिक्षा होण्यासाठी जोरदार बाजू मांडली. विशेष म्हणजे तक्रारदार यात फितूर होऊनही पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने यातील आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय