शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबारप्रकरणी फिर्यादीच निघाला आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 01:35 IST

संडे अँकर । भिवंडीची घटना : कर्जदारांचा ससेमिरा चुकवण्यासाठी रचला कट

भिवंडी : तालुक्यातील रांजनोलीनाका येथील स्वीट हार्ट आॅर्केस्ट्रा बारचे चालक अमोल बोराडे यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी कोनगाव पोलिसांनी इंदूर येथून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीत गोळीबाराच्या कटाचा सूत्रधार खुद्द बारचालक अमोल असून त्याने कर्जदारांचा ससेमिरा चुकवण्यासाठी केलेला कट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

२८ मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास अमोल बारच्या मागील बाजूस सिगारेट ओढत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार करत जखमी केले होते. याबाबत, कोनगाव पोलीस ठाण्यात अमोल याने तक्रार दिली होती. दरम्यान, इंदूर येथून तालुक्यातील कांदळी गावातील रहिवासी कपिल कथोरे व इरफान शेख यांना गावठी कट्ट्यासह अटक केली. त्यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोनगाव पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्या तपासात आरोपींच्या फिर्यादीसोबत झालेल्या संभाषणातून गुन्ह्यातून फिर्यादी आरोपींना सोडवण्यासाठी मदत करणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी अमोल याच्याकडे मोर्चा वळवला असता त्याने गोळीबाराचे नाटक रचल्याचे स्पष्ट झाले.यू-ट्युबवरील व्हिडीओ पाहून रचले नाटकअमोल याने आपल्या व्यवसायासाठी बऱ्याच ओळखीतील व्यक्तींकडून तीन कोटी उधार घेतले होते. काही महिन्यांपासून त्यास आर्थिक अडचण निर्माण झाल्याने त्याला वेळ मिळावा, यासाठी त्याने हा कट रचला होता.त्याने यू-ट्युबवर एक व्हिडीओ पाहिला. त्यामध्ये उजव्या पाठीच्या वरच्या बाजूस गोळी लागल्यास व्यक्ती जखमी होऊ शकते, मात्र तिचा मृत्यू होत नाही.हे पाहिल्यानंतर त्याने ही क्लृप्ती वापरून आपल्याच ओळखीतील कपिल व इरफान यांच्याशी चर्चा करून गोळीबार करण्याचे नाटक रचले. मात्र, हे रचलेले कुभांड पोलिसांनी उघड केले. सध्या बोºहाडे उपचार घेत आहे. 

टॅग्स :thaneठाणे