शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे टळला अपघात, प्रवाशाचा वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 18:49 IST

आणि तो ट्रेनखाली ओढला जाणार तेवढ्यात स्थानकात असलेल्या आरपीएफ जवानांनी त्याला सुखरूप बाहेर खेचल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात मंगळवारी दुपारी घडली. 

डोंबिवली: कामयानी एक्स्प्रेस ने प्रवासाला जाण्याच्या तयारीत असलेला दिलीप मांगडे हा प्रवासी चुकून पवन एक्स्प्रेसमध्ये चढला, तेव्हा त्यास काय करावे न सुचल्याने त्याने चालत्या ट्रेनमधून खाली फलाटात उडी मारली, परंतु ती उडी गाडी जाण्याच्या विरुद्ध दिशेला मारली गेल्याने त्याचा तोल गेला, आणि तो ट्रेनखाली ओढला जाणार तेवढ्यात स्थानकात असलेल्या आरपीएफ जवानांनी त्याला सुखरूप बाहेर खेचल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात मंगळवारी दुपारी घडली. 

सोमनाथ महाजन आणि के साहू असे त्या प्रसंगावधान राखलेल्या जवानांची नाव असून त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्या प्रवाशाचा जीव वाचला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. त्या घटनंतर दिलीपला स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात नेण्यात आले. तेथे त्याच्या तब्येतीची विचारपूस आणि पाहणी केल्यानंतर त्याने पुढील प्रवास केल्याचे सांगण्यात आले. प्रवाशाचे जीव वाचवणार्या दोन्ही जवानांचे कौतुक होत असून वरिष्ठांनी ही बाब विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्याचे सांगण्यात आले. त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल।झाला असून प्रवाशांनी रेल्वे प्रवासात सतर्क राहण्याची नितांत गरज असल्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केले.