शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणकर्ता आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:32 IST

उसनवार घेतलेले पैसे दिले नाही, म्हणून इलेक्ट्रिशिअन असलेल्या भावाला मारहाण करून खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे.

ठाणे : उसनवार घेतलेले पैसे दिले नाही, म्हणून इलेक्ट्रिशिअन असलेल्या भावाला मारहाण करून खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. परंतु, पोलिसांनी सतर्कतेने या अपहरणकर्त्याच्या तावडीतून इलेक्ट्रिशिअनची घोडबंदर भागातून सुटका करून आरोपीला अटक केली आहे.रामचंद्रनगर भागातील जयेंद्र बांगर (२७) या इलेक्ट्रिीशिअनचे आरोपी हेमेंद्र साटम, रा. संभाजीनगर याने अपहरण केले होते. आरोपी साटम आणि जयेंद्र यांच्यात मागील १० वर्षांपासून ओळख होती. गुरु वारी सकाळी दोघांची भेट झाल्यानंतर आरोपीने तुझ्या भावाने माझ्याकडून एक लाख रुपये घेतले असून त्याला फोन करून बोलव आणि आजच मला पैसे दे, अशी मागणी करून मोबाइल हिसकावून त्याला मारहाण केली. त्यानंतर, आरोपीने त्याला मोटारसायकलवर बसवूनन वाघबीळ गावात नेऊन पैसे मिळत नाही, तोपर्यंत येथून जायचे नाही, अशी धमकी दिली. त्याठिकाणी आणखीन तीन ते चार जण होते.जयेंद्रने भावाला फोन करून या प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्याने वागळे इस्टेट पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ सायंकाळी ४ वाजता आरोपींच्या तावडीतून जयेंद्रची सुटका करून हेमेंद्रला अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.