शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरील मैत्रीनंतर तरुणीवर बलात्कार, व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवत केलं लग्न, त्यानंतर...

By सदानंद नाईक | Updated: January 16, 2025 18:29 IST

Ulhasnagar Crime News: फेसबुकवरील मैत्री एका तरुणीला महागात पडली असून लॉजवर चोरून काढलेला बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवित तरुणीला लग्न करण्यास भाग पाडले. लग्नानंतर पैशासाठी या व्हिडीओची भीती तरुणीच्या नातेवाईकाना दाखवून पैसे उखळले.

- सदानंद नाईक उल्हासनगर - फेसबुकवरील मैत्री एका तरुणीला महागात पडली असून लॉजवर चोरून काढलेला बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवित तरुणीला लग्न करण्यास भाग पाडले. लग्नानंतर पैशासाठी या व्हिडीओची भीती तरुणीच्या नातेवाईकाना दाखवून पैसे उखळले. अखेर तरुणीने उल्हासनगर न्यायालयात दाद मागितल्यावर न्यायालयाच्या आदेशाने सुनीलसह ६ जणावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर पूर्वेतील एका तरुणी सोबत सुनील हिरानंदानी याने फेसबुकवर मैत्री केली. मैत्रीचा गैरफायदा उठवीत तीला एका लॉजवर नेऊन बलात्काराचा चोरून व्होडिओ काढला. या व्हिडिओची भीती दाखवून तरुणीसी सन-२०२१ साली लग्न केले. लग्नानंतर सुनीलसह त्याचे नातेवाईक तरुणीचा मानसिक व शारीरिक छळ करीत होते. चोरून काढलेला बलात्काराचा व्होडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तरुणीच्या नातेवाईकाना देऊन अनेकदा पैसे उखळले. या सततच्या छळाला कंटाळून तरुणीने उल्हासनगर न्यायालयात दाद मागितल्यावर, न्यायालयच्या आदेशानंतर सुनील हिरानंदानी यांच्यासह ६ जणावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. असी माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. सुनील हिरानंदानी याला पोलिसांनी अटक केली असून चौकशीनंतर इतरांना अटक करण्याचे संकेत पडवळ यांनी दिले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळulhasnagarउल्हासनगर