शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

By जितेंद्र कालेकर | Updated: March 21, 2024 21:17 IST

Thane News: मोटारसायकलवरून घोडबंदर रोडने ठाण्याकडे जाणाऱ्या राजीव (३७) आणि अक्षता धानवी (३६) या दाम्पत्याला पाठीमागून आलेल्या एका अनोळखी वाहनाने धडक दिली. या अपघातात डोक्याला मार लागून गंभीर जखमी झालेल्या अक्षता यांचा जागीच मृत्यू झाला.

- जितेंद्र कालेकर ठाणे  - मोटारसायकलवरून घोडबंदर रोडने ठाण्याकडे जाणाऱ्या राजीव (३७) आणि अक्षता धानवी (३६) या दाम्पत्याला पाठीमागून आलेल्या एका अनोळखी वाहनाने धडक दिली. या अपघातात डोक्याला मार लागून गंभीर जखमी झालेल्या अक्षता यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी दिली.

धानवी दाम्पत्य हे २० मार्च रोजी आनंदनगर येथे कॉन्सनट्रिक्स या कंपनीत नोकरी करत असल्याने कामासाठी घोडबंदर रोडने पहाटे पावणे चारच्या सुमारास जात होते. त्याच दरम्यान आशा वाईन शॉप समोरील सेवा रस्त्यावर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर भाईंदरपाडा येथे त्यांच्या पाठीमागून आलेल्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत अक्षता यांच्या डोक्याला मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तर राजीव यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला तसेच हाताला मार लागला. दरम्यान, घटनास्थळी बेशुद्ध झालेल्या अक्षता हिला तातडीने कासारवडवली पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. अपघातानंतर कोणतीही मदत न करता पसार झालेल्या वाहन चालकांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे