शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मित्राच्या मदतीने महिलेने केली प्रियकराची हत्या, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

By प्रशांत माने | Updated: April 23, 2023 20:03 IST

याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

डोंबिवली: महिलेने आपल्या मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली कोळेगाव परिसरात शनिवारी घडली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी रविवारी महिलेसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

मारुती हंडे हे एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशशिपमध्ये डोंबिवली कोळेगाव परिसरात राहत होते याच दरम्यान त्या महिलेची गुड्डू शेट्टी नामक व्यक्तिशी मैत्री झाली. तीचे गुड्डूशी प्रेमप्रकरण असल्याचा संशय मारुतीला होता. त्यामुळे या दोघांमध्ये वाद सुरू होते. शनिवारी संध्याकाळी संबंधित महिला व मारुती या दोघांमध्ये पुन्हा गुड्डूवरून वाद झाला. त्यावेळी गुड्डू देखील घरात उपस्थित होता. गुड्डू आणि तीने संतापाच्या भरात मारुती यांना बॅट आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मारुती यांना दोघांनी खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मारूती यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तेथून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात दाखल केले गेले. त्याठिकाणी मारूती यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिला आणि तिचा मित्र गुड्डू शेट्टी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी