शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत घोडबंदर रोडवर झाडाचा बळी! एसटी बसवर कोसळले...

By अजित मांडके | Updated: November 7, 2023 14:20 IST

मंगळवारी सकाळी सव्वासात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली घटना

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : घोडबंदर रोड वरील तत्त्वज्ञान विद्यापीठच्या बाजूला रस्त्यावरील झाडाला भरधाव वेगाने चाललेल्या ट्रकने धडक दिली. तो झाड ट्रकच्या जवळून जाणाऱ्या एसटी बसवर कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी त्या झाडाचा बळी गेल्याचे घटनास्थळी पाहण्यास मिळून आले. ही घटना मंगळवारी सकाळी सव्वासात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रक चालक या धडकेनंतर तेथून पळून गेल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

ठाण्याकडून घोडबंदरकडे चाललेल्या या ट्रकने रस्त्यावरील बदामाच्या झाडाला धडक दिली. या धडकेत तो झाड ट्रकच्या जवळून जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्नाळा डेपोच्या बसवर पडला. ही बस ठाण्याकडून विरारला निघाली होती. ही बाब दक्ष नागरिक भोया यांनी महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. तातडीने घटनास्थळी वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेतली. मात्र घटनास्थळी महापालिका पथक  पोहोचण्यापूर्वी झाडाला धडक देणारा ट्रक व बस घटनास्थळावरून निघून गेले. तसेच पडलेले झाड दोन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने कापून बाजूला करण्यात आले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

टॅग्स :Accidentअपघात