शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत सहा महिन्यांचे बाळ हरवले, शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By नितीन पंडित | Updated: April 15, 2023 18:15 IST

शहबाज मोहम्मद याइय्या अंसारी वय २७ वर्ष राहणार  न्यू आझाद नगर शांतीनगर हे आपली पत्नी शबाना हिच्या सोबत शुक्रवारी बाजारात खरेदीसाठी गेले होते.

भिवंडी - बाजारात खरेदीसाठी जात असताना सहा महिन्यांचे बाळ शेजारीणीकडे ठेवून बाजारात खरेदीसाठी जाऊन खरेदी करून घरी परतलेल्या दांपत्याला आपले सहा महिन्यांचे बाळ शेजारणीकडे सापडले नसल्याने बाळ हरवल्याची तक्रार शांतीनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री करण्यात आली आहे.

शहबाज मोहम्मद याइय्या अंसारी वय २७ वर्ष राहणार  न्यू आझाद नगर शांतीनगर हे आपली पत्नी शबाना हिच्या सोबत शुक्रवारी बाजारात खरेदीसाठी गेले होते. यावेळी आपले सहा महिन्यांचे लहान बाळ अरबाज यास शेजारी राहणाऱ्या फातिमा भाभी यांच्याकडे दिले होते त्यानंतर शहबाज व त्यांची पत्नी बाजारातून सामान खरेदी करून पुन्हा घरी परतल्यानंतर आपले सहा महिन्यांचे बाळ फातिमा भाभी यांच्याकडून परत घेण्यासाठी गेले असता बाळ त्यांच्या घरी सापडले नाही. त्यानंतर परिसरात बाळाचा शोध घेतल्या असता ही बाळ सापडले नसल्याने अखेर शेहबाज याने बाळ हरवल्याची तक्रार शांतीनगर पोलीस ठाण्यात केली आहे.

फातिमा भाभी हिच्याकडे चौकशी केली असता मी झोपले असता शहबाज यांनी बाळ कधी आणून ठेवले व ते कधी गेले याबाबत मला काही एक माहीत नाही अशी माहिती फातिमा भाभी यांनी शांतीनगर पोलिसांना दिली असून बाळ अजूनही सापडले नाही अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र म्हात्रे यांनी दिली आहे.