शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात रस्त्यावर झाड कोसळल्याने रिक्षा व अ‍ॅक्टिव्ह गाडीचे नुकसान 

By सदानंद नाईक | Updated: July 25, 2023 18:11 IST

सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नसून रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक झाडे तोडण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे.

उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील कुर्ला कॅम्प कैलास कॉलनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मंगळवारी दुपारी झाड कोसळून रिक्षा व अ‍ॅक्टिव्हा गाडीचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नसून रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक झाडे तोडण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-४ काली माता चौक कुर्ला कॅम्प रोडवर मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान जुने झाड संततधार पावसाने कोसळले. यामध्ये एका रिक्षा व अ‍ॅक्टिव्हा गाडीचे नुकसान झाले असून रिक्षा ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला. शहरात झाडाचे सर्वेक्षण झाले असून पर्यावरण विभागाने अद्यापही धोकादायक झाडे घोषित केले नाही. संततधार पावसाने सोमवारी कॅम्प नं-५ मुख्य रस्त्यावरील झाड जाणाऱ्या एका ट्रकवर कोसळल्याने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाडे कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झाले असून मंगळवारी दुपारी कुर्ला कॅम्प रोडवर जुने झाड पडले. अग्निशमन विभागाचे सुरक्षा रक्षक रस्त्यावरून झाडे उचलण्याचे प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरRainपाऊस