शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी आमदारांची बैठक सुरु होती, फडणवीस अचानक कसे आले... 

By अजित मांडके | Updated: July 13, 2023 23:57 IST

आज भिवंडी येथे भाजपच्या वतीने शिबीर आयोजित करण्यात आले होते, त्याचा समारोप देवेंद्र फडणवीस यांच्या हजेरीत झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीच्या काही काळानंतरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. आता त्यांच्या सोबत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समजू शकली नाही. 

  आज भिवंडी येथे भाजपच्या वतीने शिबीर आयोजित करण्यात आले होते, त्याचा समारोप देवेंद्र फडणवीस यांच्या हजेरीत झाला. तर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्या नंतर ठाणे येथील निवासात शिंदे यांच्या हजेरीत मंत्रिमंडळाच्या विस्ताराकरिता आमदारांची बैठक होती अशी माहिती पुढे आली आहे. परंतु देवेंद्र फडणवीस हे आल्याची मिळते समोर आली आहे. फडणवीस नेमके अचानक कसे आले याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.

दरम्यान, सुमारे अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर फडणवीस मुंबईकडे रवाना झाले आहेत.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना