शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मुंब्र्यात दुकानाला लागली आग; तीन तासादरम्यान दोन ठिकाणी लागल्या आगी

By कुमार बडदे | Updated: March 10, 2023 11:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंब्राः शुक्रवारी सकाळी येथील शिळफाटा परीसरातील एका विद्युत  ट्रान्सफॉर्मरचा झालेला स्फोट आणि  भूमिगत विद्युत केबलला लागलेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क मुंब्राः शुक्रवारी सकाळी येथील शिळफाटा परीसरातील एका विद्युत  ट्रान्सफॉर्मरचा झालेला स्फोट आणि  भूमिगत विद्युत केबलला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास  मुंब्रा शहरातील  कौसा भागातील श्रीलंका परीसरात असलेल्या रेहान बाग या पाच मजली  इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या इम्रान सय्यद याच्या दुकानाला आग लागली.

याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन  दलाच्या जवानांनी दोन फायर वाहन,एक वाँटर टँकर आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने पाऊन तासात आगीवर नियंत्रण मिळवून ती पूर्णपणे विझवली.सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपाच्या आपत्ती व्यावस्थापन कक्षातील अधिका-यांनी दिली.

टॅग्स :fireआग