शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

लहान भावासह पोहायला गेलेल्या मुलाचा खदानीत बुडून मृत्यू

By कुमार बडदे | Updated: May 19, 2023 20:44 IST

कुमार बडदे, लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंब्राः दिवा शहरातील बेतवडे गावात असलेल्या खदानी मध्ये शुक्रवारी काही मुले पोहण्यासाठी गेली होती.त्यावेळी खदानीतील ...

कुमार बडदे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंब्राः दिवा शहरातील बेतवडे गावात असलेल्या खदानी मध्ये शुक्रवारी काही मुले पोहण्यासाठी गेली होती.त्यावेळी खदानीतील पाण्याचा अंदाज न आल्यमुळे १६ वर्षाच्या रोहित  राऊत या मुलाचा बुडून मृत्यू झाला.तो त्याच्या १० वर्षाच्या लहान भावासह पोहण्यासाठी गेला होता.बुडत असताना त्याने लहान भावाला पाण्यात खेचण्याचा प्रयत्न केला.परंतु त्याचा हात झटकून तो खदानीच्या वरती आल्याने सुदैवाने बचावला.नंतर त्यानेच रोहित बुडाला असल्याची माहिती त्याच्या पालकांना दिली.मृत रोहित दिवा शहरातील दादुस नगर मधील शिवगण चाळीत रहात होता.

या  घटनेची माहिती मिळताच शिळ अग्निशमन दलाचे जवान तसेच ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचा-यांनी मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढून तो  या  मुंब्रा पोलिसांच्या  ताब्यात दिला.त्यांनी कायदेशीर बाबीची पूर्तता करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला.

टॅग्स :mumbraमुंब्राDeathमृत्यू