शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कळवा रुग्णालयाच्या आवारात उभारले जाणार १२ मजली वैद्यकीय महाविद्यालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 12:25 IST

पालिका मुख्यालयात बुधवारी झालेल्या बैठकांमधून आयुक्त बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सुधारणा, निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाची प्रगती आणि १२ मजली वैद्यकीय महाविद्यालयाची रचना यावर चर्चा केली.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि निवासी डॉक्टरांचे वसतिगृह, तसेच वैद्यकीयमहाविद्यालय यांचे रूप पूर्णपणे पालटून उत्तम दर्जाची रुग्णसेवा आणि गुणवत्तापूर्ण सुधारित इमारत उभारण्याचे मोठे आव्हानात्मक कार्य आहे. त्यादृष्टीने प्रत्येक रुपयाचा सुयोग्य पद्धतीने वापर करून विशिष्ट कालमर्यादेत हे प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत दिले.

पालिका मुख्यालयात बुधवारी झालेल्या बैठकांमधून आयुक्त बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सुधारणा, निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाची प्रगती आणि १२ मजली वैद्यकीयमहाविद्यालयाची रचना यावर चर्चा केली.

इलेक्ट्रॉनिक प्रवेश नियंत्रण व्यवस्था राबविणारकार्यालय अधीक्षक नेमणूक, बायोमेट्रिक हजेरी, नर्सेस आणि तज्ज्ञ डॉक्टरांची भरती असे कामकाजातील बदल केले आहेत. आता इमारतीतील सुधारणा व  विस्तार याचे नियोजन सुरू करण्यात आल्याचे बांगर यांनी सांगितले. रुग्णालयाच्या खाटांची संख्या वाढवता येईल अशी जागा निर्माण करणे, ओपीडी सुटसुटीत करणे, स्ट्रक्चरल सुधारणा करणे यासह अन्य अभ्यास करून  नियोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

रुग्णालयातील इलेक्ट्रॉनिक प्रवेश नियंत्रण व्यवस्था राबविली जाईल. जेणेकरून रुग्णालयात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची नोंद होईल आणि रुग्णालयातील प्रवेशाचे नियमन होईल, असेही ते म्हणाले. रांगेत खोळंबा होण्यापेक्षा टोकन पद्धतीने वेळ दिल्यास, त्या काळात रुग्ण आणि नातेवाईक यांची बसण्याची योग्य सोय केल्यास गोंधळ कमी होईल, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

टॅग्स :Medicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालय